केतकी चितळे आणि सौरभ गोखले हे एका नवीन प्रोजेक्टमध्ये बघायला मिळणार आहेत. मात्र हा प्रोजेक्ट म्हणजे नक्की काय आहे हे अजून समजलेलं नाही. मात्र या निमित्ताने एक नवी, मस्त जोडी समोर येणार आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote